राजकीय

प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ  केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण आणि पंकजा मुंडे यांची उद्याला जाहीर सभा

प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे आमदार प्रताप अडसळ यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण तसेच भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे.

भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांची नांदगाव खंडेश्वर येथे सकाळी ९ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे तसेच शेतकरी हितार्थ नेहमी सक्रिय राहणारे आमदार प्रताप अडसड यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील शेतकऱ्यांची हित जपल्या जावे व कृषी आधारित उद्योग कार्यान्वित व्हावे व शेतातील रस्ते सोयीस्कर व्हावे याकरिता केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांची चांदुर रेल्वे येथे सकाळी ११.१५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सभा अत्यंत महत्त्वाची मानल्या जात आहे.

      तरी या दोन्ही सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे आव्हान भाजपा पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!