कारंजा प्रतिनिधी –
महाराष्ट्र सरकारने शाळेचा दर्जा आणि शैक्षणिक सुधारणा वाढीसाठी राज्यभर शाळा शाळेत स्पर्धा लावून गुणवता तपासण्यासाठी चा मुखमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सुंदर शाळा असे अभियानातून अनोखा प्रयोग राबवीत शाळाचा दर्जा तपासून राज्य विभाग आणि जिल्हा तालुका स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती त्यात दिनांक १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विविध स्पर्धा वर्ग सजावट, बोलक्या भिंती, वृक्षारोपण,बाल संवाद,परसबाग,बचत बँक, बचत बँकेचे अंकेशन स्वच्छता बाबत मॉनिटर चें व्हीडिओ आदी स्पर्धा चें आईजान करणे अपेक्षीत होते. त्यात वापटी कुपटी येथील जिल्हा परिषदेचे काम सर्व उत्कृष्ट ठरले यात अनेक स्वयं संस्थेनी योगदान दिले. त्यात पिरामल फोंडेशन, युवा रुलर संस्था,ग्रामपंचायत माजी विद्यार्थी संघटन प्रथम संस्था याचे सहकार्याने शाळेत सुधारणा करण्यात आली.
शाळेतील भौतिक सुधारणा सच्छता शैक्षणिक वातावरण विद्धार्थीचे गुणवत्ता,पालक आणि शिक्षक याचेतील समन्वय आदी बाबी तपासण्याचं निकारीच काम हाती घेतलं होत त्यात जिल्ह्यात आणि तालुक्यात अनेक शाळांनी सहभाग नोंदवित आपल्या शाळेला अधिक सुंदर आणि शक्षणिक सुविधानी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यात सुरवातीपासून शैक्षणिक अव्वल दर्जा देणारी वापटी कुपटी ही प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांनाकाची मानकरी ठरली आहे.
या शाळेला सुधारण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शा. ना. गावंडे यांनी अथक प्रयत्न केलेत. त्यात त्यांना शाळेचे सहाय्यक शिक्षक विनोद अभुरे, अजय शंकरपुरे, वर सर, मुंडे मॅडम गजानन मोरे याचेह शाळा सुधार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भुसारी उपाध्यक्ष प्रमोद गोळे, सदस्य संतोष शेजव, यांचे सह सर्व सभासद पालक माता पालक गावकरी यांनी सहकार्य केले शाळेला तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात दत्तीय क्रमांक प्राप्त करण्यात मोलाचे योगदान देणारे शा. ना. गावंडे याचे गावाकर्याकडून अभिनंदन होत आहे.
Post Views: 81
Add Comment