राजकीय

मुस्लीम युवा नेते मानवाधिकार संघटना चे अध्यक्ष राजिक बेग उर्फ खाल्लू मसालेवाले यांच्या रिपाइं प्रवेश

तालुका प्रतिनिधी:- धीरज भैसारे

शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी स्थानिक शहीद भगतसिंग चौक ईथे शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दत्तापुर आठवडी बाजार येथील मानवाधिकार संघटना चे अध्यक्ष सामाजिक श्रेत्रातील कार्यकर्ते राजिक बेग उर्फ खाल्लू मसालेवाले यांनी रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रशांत मुन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला असून राजिक बेग यांच्या सामाजिक कार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल.

               पक्ष प्रवेश करतेवेळी रवि उर्फ दादू मेश्राम, शेख बशीर, स्नेहल वानखडे उपस्थित होते..

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!