राजकीय

प्रवीण हेंडवे मतदाराची पसंती ; बग्गी गावात नागरिकांनी हार घालून केला विजयाचा संकल्प

धामणगाव रेल्वे –

प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती चे अधिकृत उमेदवार प्रविण निळकंठ हेंडवे यांचा शनिवार दिनांक ९ नोव्हेबर रोजी चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जि.प. सर्कल अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रहार व परिवर्तन पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी जोशपूर्ण प्रचार केला.

मतदारांची प्रवीण हेंडवेना पसंती
तसेच नागरिकांनी सुद्धा प्रहार पक्ष्याच्या उमेदवाराला पसंती दाखविली असून ठीक ठिकाणी उमेदवार यांचे स्वागत करण्यात आले. तर बग्गी या गावात प्रचारा दरम्यान प्रवीण हेंडवे यांचे नागरिकांनी हार घालून विजयाचा संकल्प निश्चित केला.. सातत्याने सुरु असलेल्या प्रहार पक्षाच्या प्रचाराला तसेच उमेदवाराला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!