वर्धा-

ग्रामीण कोटा फायनान्स कंपनीचा अफलातून कारभार – महिलांची पिळवणूक

सततच्या तगाद्याने  महिलेच्या पतीने उचलले होते आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल  – आष्टी तालुक्यातील प्रकार वर्धा/आष्टी (शहीद) : पुष्पा बालपांडे या महिलेने...

धामणगाव रेल्वे

विरूळ रोंघे येथील गावठाण च्या जागेवर माजी सरपंच अतुल वाघ यांचे अतिक्रमण ?

तात्काळ अतिक्रमण न काढल्यास ग्रा. प. सदस्याने दिला उपोषणाचा इशारा धामणगाव रेल्वे – गावठाण मधील जागेवर शेतकरी तथा विरूळ रोंघे ग्रा. प. चे माजी सरपंच अतुल...

वर्धा-

लोहमार्ग पोलिसांनी गांजा तस्करांच्या रेल्वेमधूनच आवळल्या मुसक्या ; ८२ किलो गांजा जप्त

“हमसफर” मधून सुरु होती गांजा तस्करी ; ३ महिलांसह ५ जण अटकेत वर्धा प्रतिनिधी : रेल्वेमधून गांजाची तस्करी होते, हे अनेकदा झालेल्या कारवाईवरून दिसून...

सामाजिक

वानखडे दाम्पत्यांनी एकुलती एक मुलगी धम्माला दिली दान!

डॉ. श्रेया वानखडे झाल्या आर्या संबोधी – आजीवन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणार अमरावती (प्रतिनिधी) – नयन मोंढे शहरातील अडवाणी नगर, गोपाल नगर...

यवतमाळ

कारागृहातील कैद्याच्या टोळीचा अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ला

यवतमाळ कारागृहातील धक्कादायक घटना यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी न्यायाधीन बंदीला प्रतिबंधीत असलेल्या ठिकाणी जाण्यास रोखणाऱ्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याला त्या बंदीच्या...

क्राईम

 दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत एसीबी ने तहसीलदार, नायब तहसिलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील ३ मोठ्या अधिकारांच्या आवळल्या मुसक्या

दोन्ही प्रकरणात मागण्यात आली होती १ / १ लाखाची लाच.. जनसूर्या मीडिया गोंदिया जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव...

महाराष्ट्र

सैराट च्या पुनरावृत्ती ने महाराष्ट्र हादरला ; आंतरजातीय प्रेम प्रकरणात आई वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या

जनसूर्या मीडिया : राज्यात पुन्हा एकदा ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावात दुसऱ्या जातीच्या मुलासबोत प्रेम...

अमरावती

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीनेच काढला पतीचा काटा

मित्राच्या मदतीने पतीची केली निर्घृण हत्या अमरावती :             प्रेमप्रकरणात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने कट रचून मित्रांच्याच मदतीने निर्घृण हत्या केल्याची...

सामाजिक

पँथर, लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड ; माजी राज्यमंत्री “गंगाधर गाडे” यांचे दुःखद निधन

छत्रपती संभाजीनगर: जनसूर्या मीडिया पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे एक अग्रणी नेते माजी...

क्राईम

IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढल्या प्रकरणी अमरावतीच्या तिघांना अटक

नागपूर : जनसूर्या मीडिया हॉटेलमध्ये मैत्रिणीसह जेवण करीत असलेल्या राष्ट्रीय तपास एजन्सीमध्ये (एनआयए) कार्यरत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्या...

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!