राजकीय

रिपाई आठवले पक्षाच्या वतीने घुईखेड गावात सदस्य अभियान

प्रतिनिधी :- धीरज भैसारे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय सदस्य अभियान अंतर्गत घुईखेड गावात आज दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रथम श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पक्ष सदस्य अभियान राबविण्यात आले.

यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक प्रशांत मुन यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक सदस्यत्व जोडण्यात आले. या मध्ये विनोद ठाकरे आकाश मुन सह अनेक कार्यकर्ते यांनी सदस्यत्व स्वीकारले…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!