अपघात

जनसूर्या ब्रेकिंग न्युज ; रामगावातील महिला शेतमजुरावर मधमाश्यांचा हमला

तीन महिला गंभीर ; अमरावती येथे रेफर

धामणगाव रेल्वे –

      गंगाजळी शेतशिवारात रवी वानखडे यांच्या शेतात रामगावातील कापूस वेचण्यासाठी आलेल्या शेतमजूर महिलांवर मधमाश्यांची हमला केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. त्यात अनेक महिलांना मधमाश्यांची दंश केला. त्यामुळे शेतात एकाच गोंधळ उडून शेतमजूर महिलांची धावाधाव सुरु झाली. जखमी झालेल्या महिलांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यात ३ महिला गंभीर असल्याकारणाने त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!