धामणगाव रेल्वे

धामणगाव रेल्वे सामाजिक

मानवता बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

धामणगाव रेल्वे दत्तापूर येथील आठवडी बाजारातील मानवता बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन मानवता बुद्ध...

धामणगाव रेल्वे

डॉ. निखिल विवेक श्रीवास याना अभियांत्रिकी विषयात पीएचडी प्रदान

धामणगाव रेल्वे – जयपूर येथील मणिपाल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त निखिल विवेक श्रीवास यांनी अभियांत्रिकी विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली...

धामणगाव रेल्वे

जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार ?

धामणगाव रेल्वे –           ग्रामपंचायत जळगाव आर्वी समाविष्ट गावातील आरोग्य विषयक अतिक्रमण काढण्याबाबत पंचायत समिती स्तरावरून अनेक पत्रव्यवहार केले असताना...

धामणगाव रेल्वे

अखेर “प्रहार” च्या लढ्याला यश, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू चे वाटप सुरू

एम एच आयडी व सॅन्शन आयडी अभावी रजिस्ट्रेशन रखडले. धामणगाव रेल्वे – गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला घरकुल लाभार्थ्यांचा वाळू साठी चा संघर्ष अखेर...

धामणगाव रेल्वे

अतिरिक्त चार्जमुळे कृषी सहाय्यकांना मनस्ताप ; संपूर्ण तालुक्याची धुरा फक्त १० कृषी सहाय्यकांवर

कुणाकडे १२ तर कुणाकडे १७ गावांचा पदभार धामणगाव रेल्वे – मागील अनेक वर्षांपासून धामणगाव रेल्वे येथील कृषी विभागात सहाय्यक पदाची भरती नसल्यामुळे संपूर्ण...

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!