Author - मुख्य संपादक : सुरज वानखडे

अमरावती

नवनीत रानाच्या सभेत गदारोळ ; घाणेरडे इशारे करीत खुर्च्या फेकल्या

४५ इसमांविरोधात गुन्हा दाखल ; ४ जण अटकेत अमरावती प्रतिनिधी – निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका पार...

हटके

सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत ‘लाँग ड्राईव्ह’वर ; बायकोनं थेट चौकात पकडलं अन् धु धु धुतलं !

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल जनसूर्या मीडिया मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपंच आपल्या मैत्रिणीसोबत...

राजकीय

काँग्रेस – भाजपने ६० वर्षात फक्त कमिशन केंद्र चालवले

डॉ. निलेश विश्वकर्मा यांचा घनाघाती आरोप चांदूर रेल्वे प्रतिनिधी – धामणगाव रेल्वे मतदार संघ गेल्या ६० वर्षा पासून समस्याचे माहेर घर बनले आहे...

राजकीय

प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ  केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण आणि पंकजा मुंडे यांची उद्याला जाहीर सभा

प्रतिनिधी धामणगाव रेल्वे मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे आमदार प्रताप अडसळ यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी...

राजकीय

वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

नांदगाव खंडेश्वर : प्रतिनिधी  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना निवडून आणण्यासाठी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन...

अपघात

मका काढत असताना मशीन मधे केस अडकल्याने महिलेचे शीर धडावेगळे

आनंदाच्या वातावरणात गवळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर जनसूर्या मीडिया मळणीयंत्रात मका काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या...

देश

नवीन गाडीची पार्टी मित्रांच्या जीवावर बेतली ; अपघातात ६ तरुणाचा मृत्यू

जनसूर्या मीडिया देहराडूनमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी तक्रार दाखल केलेली नसल्याने...

राजकीय

प्रकाश आंबेडकरचा भाजप – काँग्रेस वर हल्लाबोल

नांदगाव येथील जाहीर सभेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित नांदगाव खंडेश्वर – प्रतिनिधी मुसलमानांनी लोकसभेत काँग्रेसला भरभरून मते दिली मात्र...

राजकीय

ग्रामीण भागात वीरेंद्र जगताप याना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

प्रतिनिधी धामणगाव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने जन...

क्राईम

नगरसेवकाकडून साडे सात लाखाचा दारू साठा जप्त ; बाप – लेका विरोधात गुन्हा दाखल

जनसूर्या मीडिया नाशिक – अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली विधान सभा निवडणुक ऐन रंगात आलेली असतांनाच माजी नगरसेवकाने लाखोंचा बेकायदा मद्यसाठा...

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!