धामणगाव रेल्वे

पूर पीडितांच्या न्याय हक्कासाठी रिपाई आठवले पक्षाचे कार्यकर्ते धडकले जिल्हा कार्यालयावर

प्रतिनिधी – धीरज भैसारे

मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २४ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी येथील पुरपिडीत नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

        यामध्ये प्रामुख्याने प्रकाश बनसोड जिल्हा समन्वयक तथा माजी सभापती स्थायीसमिती मनपा अमरावती महेन्द्र भालेकर जिल्हा समन्वयक रिपाइं आठवले, ओमप्रकाश बनसोड जिल्हा अध्यक्ष रिपाई आठवले, मनोहर घोडेस्वार शहर अध्यक्ष रिपाई आठवले, सुनीलभाऊ रामटेके युवक आघाडी अध्यक्ष, प्रशांत मुन जिल्हा संघटक रिपाई आठवले, राजु धवने जिल्हा कोषाध्यक्ष, ह्वि.के. रामटेके जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत रंगारी जिल्हा महासचिव, पुरुषोत्तम जांभुळकर, जिल्हा संघटक, उत्तमराव बोरकर शहर संघटक अमरावती, दिनेश बोबडे, अनिल वंजारी, गोवर्धन बोधिले, गणेश बमनेले, वामनराव बोबडे, रमजान शेख, सुनील बमनेले, वामनराव बोबडे, अष्टदिप बोबडे, नरेश बोबडे, वनमाला साखरे, आरतीबाई बोधिले, सरफीबाई पठाण, चंदाबाई थोटे, अरुणबाई टेंब्ंरे, बेबी काळपांडे, राजेंद्र नंदेश्वर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!