राजकीय

प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धामणगावात जाहीर सभा

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार प्रताप अरुणभाऊ अडसड यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दिनांक १० नोव्हेंबर २०२४ दुपारी १ वाजता मिश्री कोटकर मैदान, धामणगाव रेल्वे येथे आयोजित केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पदाधिकारी यांनी केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!