वरूड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर
अमरावती / वरूड :
राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मनमिळाऊ व्यक्तिमत्व वसंतदादा सुगावे पाटील यांच्या वरुड येथील मित्रमंडळींनी एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस वरुड येथील डॉ. प्रविण ठाकरे, डॉ. मनोहर आंडे, डॉ. राहुल भुतडा, डॉ. प्रविण चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये सुगावे परिवारा तर्फे वसंतदादा सुगावे यांचे पुतणे आनंद सुगावे यांच्या हस्ते रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून साजरा केला.
याप्रसंगी स्वर्गीय रामस्वरूपजी शेटीये बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शेटीये, सचिव रविंद्र शेटीये, सदस्य शिवराज सुगावे, मंगेश खैरकर, आनंद सुगावे, कपिंद्र शेटीये, डॉ. अरविंद बडघरे, नितीनसिंह घुरैया, जयराम चुरे, लता शेटीये, महेश बिलगये, प्रेमलता चुरे, पुनम शेटीये, पंकज लेकुरवाळे, लंकेश्वर उमक, वैष्णवी शेटीये, ॲड. आशिष वानखडे, कैलास उपाध्याय, प्रमोद चव्हाण, जितेंद्र वैद्य, यशपाल राऊत, शैलेश करिये प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 86
Add Comment