धार्मिक

अखिल भारतीय संत समितीने राष्ट्रीय परिषद धर्मादेश २०२४ संपन्न

शशांक चौधरी –

२ मार्च रोजी मुंबईत अखिल भारतीय संत समितीने राष्ट्रीय परिषद आदेश २०२४ चे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशीर्वाद घेण्यासाठी परिषदेत पोहोचले, अखिल भारतीय संत समितीचे संरक्षक श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य राजेश्वर माऊली सरकार घटनास्थळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!