प्रकट दिनानिमित्त कांचन भिसे यांनी गजानन महाराजांची भव्य दिव्य अशी हुबेहूब साकारली रांगोळी
-
Share This!
रांगोळी अतिशय जिवंत वाटत असताना जणू प्रत्यक्ष गजानन महाराज येथे प्रकट झाले आहे अशा शब्दात लोकांनी प्रतिक्रिया दिली. दर्शनासाठी आलेल्या लोकांनी चक्क त्यांना नमस्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या .
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
अमरावती • सामाजिक
विविध सामाजिक उपक्रम राबवून अमरावतीत दयावान सरकारचे संदीप निकुंभ यांचा वाढदिवस साजरा
6 months ago 6 months ago
सामाजिक
सुशिल बेले यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य शिबिरार्थीनी आरोग्य शिबिराचा घेतला लाभ
7 months ago 7 months ago
सामाजिक
पँथर, लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड ; माजी राज्यमंत्री “गंगाधर गाडे” यांचे दुःखद निधन
8 months ago 8 months ago
सामाजिक
धामणगाव परिसरातील बेवारस मृतदेहाला मातोश्री फाउंडेशन ने दिला खांदा
8 months ago 8 months ago
Add Comment