सामाजिक

घुसळी कामनापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मुती स्मारकाचे अनावरण

धामणगाव रेल्वे –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घुसळी कामनापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मुती स्मारकाचे माजी पोलिस पाटील व ज्येष्ठ नागरिक गजानन वानखडे तसेच घुसली येथील पोलिस पाटील राजू पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र बांते, सुभाष डबले, चंद्रशेखर कडू, अनिल पाटील, दिपक थोरात, चंदू राऊत, गजानन वैद्य, राजू मसराम, भगवंत कोडापे, निलेश देशमुख, विष्णू कटलाम तसेच छत्रपती संभाजी महाराज युवा मंडळाचे अध्यक्ष निखिल देशमुख, इतर सदस्य नामदेव मडावी, निलेश इर्पाते, सुनील माळोदे, निलेश हजारे, अंकुश लोणकर, वृषभ वानखेडे, यश कटगळे, शुभम देशमुख, सागर घुसलीकर, निखिल लोणकर व इतर सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!