धामणगाव रेल्वे

डॉ. निखिल विवेक श्रीवास याना अभियांत्रिकी विषयात पीएचडी प्रदान

धामणगाव रेल्वे –

जयपूर येथील मणिपाल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त निखिल विवेक श्रीवास यांनी अभियांत्रिकी विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. डॉ. निखिल यांनी आनुवंशिक हाडांच्या आजारामध्ये पोषक अभिसरण वाढविण्यासाठी पर्यायी नैसर्गिक लोडिंगचा अभ्यास केला. या विषयात डॉ.निखिल यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
या यशाचे श्रेय आई श्रीमती कृष्णवेणी विवेक श्रीवास – वडील विवेक बद्रीप्रसादजी श्रीवास आणि गुरुंना दिले. डॉ. निखिलने त्यांचे संशोधन कार्य प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र त्रिपाठी (एनआयटी, उत्तराखंड) आणि डॉ. पाटील (मणिपाल विद्यापीठ, जयपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!