सामाजिक

कव्वाली गीत गायिका ” किरण पाटणकर ” यांचे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका किरण पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ५ फरवरी २४ ला दुपारी १२ वाजता दुःखद निधन झाले.

कव्वाली गीत गायनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनवादी चळवळ संपूर्ण भारतभर पोहोचवणाऱ्या दिग्गज गायिका  किरण पाटणकर यांचे अशा जाण्याने कलाक्षेत्रात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!