Uncategorized

सामना पेपर मधून शिवसेनेची काँग्रेस वर सडकून टीका !

मुंबई : काँग्रेस म्हणजे आता फक्त दिल्लीतील जुना असलेला मीना बाजार असून त्या गल्लीत जशी जुनीच गिऱ्हाक येतात तसच काँग्रेस च झालं आहे.राहुल गांधी यांनी सांगितलं होतं पक्ष अध्यक्ष हा गांधी घरातील नसेल तरी ही दोन महिन्यात यांना अध्यक्ष सापडू नये पुन्हा सोनिया गांधी यांना अधक्ष्य करण्याची पाळी यांच्यावर यावी याचा अर्थ काँग्रेस अजून ही काँग्रेस गुलाम गिरीच्या मानसिकतेतून बाहेर आली नाही .

जी नावे अध्यक्ष पदा साठी सुचवली होते त्यातील गुलाम नबी आझाद .सुशीलकुमार शिंदे.मालिकार्जुन खरगे मुकुल वासनिक .इत्यादी जण हे तरी कुठं धड आहेत असं म्हणत सामना वर्तमान पत्रात सेनेने काँग्रेस वर सडकून टीका केली आहे .

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!