Uncategorized

साहेब तुमच्या रूपाने मला दुसरे शिवराय बघायला भेटले !

इस्लामपूर : राष्ट्रवादी चे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पूरग्रस्त लोकांना भेटायला गेले असता तेथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता. लोक अमोल कोल्हे यांना पाहून खूप भाऊक झाली. अमोल कोल्हे यांना आम्ही टीव्ही मध्ये पाहिलं होते. पण ते आता आम्हाला साक्षात पाहायला मिळाले. असे तेथील जनता म्हणाली. काही काहींच्या तर डोळ्यात पाणी ही मावत न्हवते. अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेज वर हे घडलेले प्रकरण टाकले तेव्हा नेटकऱ्यानी त्या पोस्टला डोक्यावर घेत व्हायरल केले.
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अधिकृत पेज वर टाकलेली पोस्ट !

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!